Friday, 5 August 2016

ब्लॉगबद्दल



" एखाद स्वप्न पाहन  , ते फुलवन , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन  आणि दुर्द्यवाने  ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! "

- वी . स. खांडेकर 


💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕




💕 थोडसं वाचलेलं, काही वेचलेलं, थोडं  मनातलं, काही थापा , कधी वेळोवेळी मनात उमटणारे नाद, तरंग, अनेक भावना, अगदी मौन सुद्धा....अशा अनेक गोष्टींद्वारे मांडलेलं एक माझं छोटसं  विश्व , म्हणजे हा ब्लॉग...आणि बरंच काही.....!!! 💕